Sunday, 19 March 2017

बोलणारी पुस्तके अँप - मीडिया ने घेतली दखल....

*"बोलणारी पुस्तके"अँप*
¶दै.लोकमत,दै.पुढारी,प्रभात वर्तमान पेपर तसेच
*Z 24तास व जय महाराष्ट्र news चॅनेल ने घेतलीे दखल*


¶ अँप size फक्त 2.8 mb
काय आहे अँपमध्ये?
¶ *पहिली बालभारती सर्व पाठावरील व्हिडिओ*
*qr codes सह*
¶गणित व english व्हिडिओ, *भाषा,गणित,इंग्रजी विषयाला अनुसरून अँप्स,online टेस्ट,imp edu अँप्स,imp pdf व व्हिडिओ* direct download साठी
¶प्रवीण डाकरे सर व प्रेमचंद राठोड सरांचे कविताअँप
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साठी उपयोगी
अँपवरच daily updates

Direct download लिंक








No comments:

Post a Comment